सोमनाथ शिंदे गुरुजी ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत

Monday, 28 February 2022

छोट्या छोट्या आनंदायी प्रयोगाच्या माध्यमातून जि.प .शाळा खानापूरच्या चिमुकल्यांनी साजरा केला राष्ट्रीय विज्ञान दिन .

       


आज २८ फेब्रुवारी  रोजी सर सी व्ही रामण यांच्या रामन परिणाम या संशोधन या कार्याबद्दल त्यांना मिळालेल्या नोबेल पुरस्काराच्या अनुषगाने देशभरात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात येतो .त्याप्रमाणे जिल्हा परिषद शाळा खानापूर च्या लहान लहान १ ली ते ७ वी च्या  चिमुकल्यांनी नाविन्यपूर्ण प्रयोगशाळेला भेट देवून.छोटे छोटे आनंदायी  प्रयोग पाहिले .तसेच  छोटे छोटे प्रयोग स्वता करण्याचा प्रयत्न केला.प्रयोगशाळेतील विविध प्रयोगांची मोठ्या कुतूहलाने पाहणी केली व प्रयोगाचा आनंद घेतला.तसेच माझी पृथ्वी ,परिसरातील माझे सोबती याविषयी चित्रे काढली.तसेच विज्ञानाच्या संकल्पना या विषयी निबंध लिहिले.तसेच विज्ञान चे महत्त्व या विषयी सर्व शिक्षकांनी माहिती दिली .या प्रकारे मोठ्या उत्साहाने व आनंदाने राष्ट्रिय विज्ञान दिन साजरा करण्यात आला.









No comments:

Post a Comment