जिल्हा परिषद शाळा येथे १५ ऑक्टोंबर रोजी डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आली.वाचन प्रेरणा दिना निमित सर्व विद्यार्थ्यांना वाचन प्रेरणा मिळावी या साठी पुस्तके वाचण्यास देण्यात आली व सर्व विद्यार्थ्या कडून एक पुस्तकाचे वाचन करून घेण्यात आले .पुस्तकाचे वाचन झाल्यावर प्रत्येक विद्यार्थांना पुस्तकावरील प्रत्येकी एक प्रश्न विचारण्यात आला .व त्यांचा कडून उत्तरे मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला.त्यापूर्वी डॉ अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .व डॉ अब्दुल कलाम यांच्या विषयी शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
वाचन प्रेरणा दिनाची क्षणचित्रे .
No comments:
Post a Comment